LPG price cut: नववर्षाची भेट; एलपीजी गॅस दरात कपात http://bit.ly/2R0Ejn0 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 31, 2018

LPG price cut: नववर्षाची भेट; एलपीजी गॅस दरात कपात http://bit.ly/2R0Ejn0 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
नववर्षाच्या पूर्वसंध्येला इंधन कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. घरगुती वापरासाठीच्या (एलपीजी) गॅस दरात कपात करण्याची घोषणा कंपन्यांनी केली आहे. अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात ५.९१ रुपयांनी तर, विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात १२०.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. नवीन दर उद्यापासून, १ जानेवारीपासून लागू होणार आहेत.
http://bit.ly/2R0Ejn0

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages