स्टेट बँकेची तब्बल ७ हजार कोटींची फसवणूक! https://ift.tt/2T6jUOn https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 27, 2019

स्टेट बँकेची तब्बल ७ हजार कोटींची फसवणूक! https://ift.tt/2T6jUOn https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
देशातील सर्वांत मोठी कर्ज देणारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) तब्बल ७ हजार ९५१.२९ कोटी रुपयांच्या फसवणुकीची सुमारे १ हजार ८८५ प्रकरणे समोर आली आहेत. २०१८-१९ आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतील ही आकडेवारी आहे, अशी माहिती माहिती अधिकारांतर्गत समोर आली आहे. मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी यासंदर्भातील माहितीसाठी अर्ज केला होता.
https://ift.tt/2T6jUOn

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages