वाहनांच्या विमा हप्त्यात बदल नाही! https://ift.tt/2CLTdUP https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 29, 2019

वाहनांच्या विमा हप्त्यात बदल नाही! https://ift.tt/2CLTdUP https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
विमा नियामक 'इर्डा'ने दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'च्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या १० वर्षांपासून साधारणत: एप्रिल महिन्याच्या आसपास वाहनांच्या 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'च्या प्रीमियममध्ये १० ते ४० टक्क्यांची वाढ होत आहे. मात्र, गेल्या वर्षी दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या प्रीमियममध्ये १० ते २० टक्क्यांची घट झाली होती.
https://ift.tt/2CLTdUP

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages