मोदींच्या शपथग्रहणानंतर सेन्सेक्स ४० हजार पार http://bit.ly/2XhJFZQ https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 30, 2019

मोदींच्या शपथग्रहणानंतर सेन्सेक्स ४० हजार पार http://bit.ly/2XhJFZQ https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा (बीसई) व्यवहार उसळी घेतच सुरू झाला. शेअर बाजाराचे व्यवहार सुरू होताच आज सेन्सेक्सने ४० हजारांचा आकडा पुन्हा एकदा पार केला. या पूर्वी २३ मे या दिवशी सेन्सेक्सने पहिल्यांदाच ४० हजारांचा आकडा गाठला होता. आज सेन्सेक्स ११०.१३ अंकांची (०.२८%) उसळी घेत तो ३९.९४२.१० अकांवर उघडला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) निफ्टी ४१.४५ अंकांच्या उसळीसर ११,९८७.३५ अकांवर उघडला.
http://bit.ly/2XhJFZQ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages