bank strike : १० लाख बँक कर्मचारी उद्या संपावर जाणार http://bit.ly/2RjXjMg https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 25, 2018

bank strike : १० लाख बँक कर्मचारी उद्या संपावर जाणार http://bit.ly/2RjXjMg https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा उद्या बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद राहणार आहेत. विजया बँक आणि देना बँक यांच्या बँक ऑफ बडोदामधील प्रस्तावित विलीनीकरणाला विरोध म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँका बुधवारी एकदिवसीय संप पुकारणार आहेत. विविध बँकांचे जवळपास दहा लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार असून नाताळच्या सुट्टीला जोडूनच उद्या संप होत असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे.
http://bit.ly/2RjXjMg

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages