बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेची समिती http://bit.ly/2RfTY12 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 26, 2018

बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेची समिती http://bit.ly/2RfTY12 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा राखीव निधी जास्तीत जास्त किती असावा याची निश्चिती करण्यासाठी सहा तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालन अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून राकेश मोहन हे समितीचे उपाध्यक्ष असतील. आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन, भरत दोशी, सुधीर मांकड हेदेखील या समितीत असतील.
http://bit.ly/2RfTY12

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages