पेटंट मिळणार झटपट http://bit.ly/2Shp4Te https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 26, 2018

पेटंट मिळणार झटपट http://bit.ly/2Shp4Te https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
महिला व लघु व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या व्यवसायासाठी पेटंट (बुद्धीसंपदा) घेऊ इच्छिणाऱ्या महिला व लघु व्यावसायिकांना यापुढे पेटंटसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार या घटकांना विनाविलंब व लवकरात लवकर पेटंट देण्यात येणार आहे. यासाठी पेटंट कायदा २००३मध्ये सुधारणा करण्यात येईल. एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
http://bit.ly/2Shp4Te

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages