कर्मचारी संपामुळे बँंका पडल्या ओस http://bit.ly/2Stula4 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 26, 2018

कर्मचारी संपामुळे बँंका पडल्या ओस http://bit.ly/2Stula4 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
बँक कर्मचारी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या संपामुळे देशभरातील सरकारी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. १० लाख बँक कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने अनेक सरकारी बँकांच्या शाखा ओस पडल्या होत्या. पैसे व चेक भरणे, पैसे काढणे, डिमांड ड्राफ्ट देणे आदी दैनंदिन सुविधांना या संपाचा मोठा फटका बसला. खासगी बँकांचे कामकाज मात्र नियमित सुरू होते.
http://bit.ly/2Stula4

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages