समभाग हस्तांतरण केवळ डीमॅटद्वारेच https://ift.tt/2FU417d https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 3, 2018

समभाग हस्तांतरण केवळ डीमॅटद्वारेच https://ift.tt/2FU417d https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
सूचिबद्ध कंपन्यांचे कागदी स्वरूपातील समभाग हस्तांतर करण्यास 'सेबी'ने मनाई केली आहे. पाच डिसेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या नावे असलेले कागदी स्वरूपातील समभाग अन्य कोणास हस्तांतर करायचे असल्यास (ट्रान्स्फर ऑफ शेअर्स) हा व्यवहार केवळ डीमॅट खात्याच्या माध्यमातूनच करता येईल, असे 'सेबी'ने स्पष्ट केले आहे.
https://ift.tt/2FU417d

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages