पाकिस्तानी रुपयाची १४४ पर्यंत घसरण https://ift.tt/2rjhQSS https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 2, 2018

पाकिस्तानी रुपयाची १४४ पर्यंत घसरण https://ift.tt/2rjhQSS https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
विदेशी चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने पाकिस्तानचे चलन शुक्रवारी नीचांकी पातळीवर पोहोचले. एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचा विनिमय दर १४४ रुपयांपर्यंत घसरला. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्तानी रुपयात ही घसरण झाली.
https://ift.tt/2rjhQSS

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages