RBI लवकरच २० रुपयांची नवी नोट आणणार http://bit.ly/2s2jNDD https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 25, 2018

RBI लवकरच २० रुपयांची नवी नोट आणणार http://bit.ly/2s2jNDD https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच २० रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. केंद्रीय बँकेच्या एका डॉक्युमेंटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. दोनशे रुपये, दोन हजार रुपयांची नवी नोट बाजारात आणल्यानंतर आरबीआयनं १०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या वेगवेगळ्या रंगातील नोटा बाजारात आधीच आणल्या आहेत.
http://bit.ly/2s2jNDD

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages