GST: जीएसटी महसुलात डिसेंबरमध्ये तीन हजार कोटींची घट http://bit.ly/2Qgyc8J https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 1, 2019

GST: जीएसटी महसुलात डिसेंबरमध्ये तीन हजार कोटींची घट http://bit.ly/2Qgyc8J https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
​​​जीएसटीच्या महसुलात डिसेंबरमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारला ९४,७२६ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. मात्र नोव्हेंबरच्या तुलनेत ते साधारण तीन हजार कोटी रुपयांनी घटले. नोव्हेंबरमध्ये जीएसटीपोटी ९७,६३७ कोटी रुपये जमा झाले होते. डिसेंबरमध्ये जीएसटीआर-थ्रीबी अंतर्गत ७२.४४ लाख विवरणपत्र सादर झाली, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली. चालू आर्थिक वर्षात जीएसटी उत्पन्नाने एप्रिल व ऑक्टोबरमध्ये एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता.
http://bit.ly/2Qgyc8J

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages