अंतरिम अर्थसंकल्पात सोने बचत योजना? http://bit.ly/2B8FKp8 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 28, 2019

अंतरिम अर्थसंकल्पात सोने बचत योजना? http://bit.ly/2B8FKp8 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
येत्या शुक्रवारी (१ फेब्रुवारी) मांडण्यात येणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात सोन्याच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नव्या घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार सरकारतर्फे अंतरिम अर्थसंकल्पात बहुचर्चित सोने बचत योजना खाते (गोल्ड सेव्हिंग अकाऊंट) मांडण्याची तयारी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सर्वसामान्य गुंतवणूकदार या खात्यामध्ये रोख रक्कम जमा करील. त्यानंतर बँक या रोख रकमेइतके सोने संबंधिताच्या खात्यात जमा करील.
http://bit.ly/2B8FKp8

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages