'आधार'च्या माहितीचा दुरुपयोग; एसबीआयचा आरोप http://bit.ly/2SftkWy https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 28, 2019

'आधार'च्या माहितीचा दुरुपयोग; एसबीआयचा आरोप http://bit.ly/2SftkWy https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
'युआयडीएआय'ने 'आधार'च्या माहितीचा दुरुपयोग केला असल्याचा धक्कादायक आरोप स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अधिकाऱ्यांनी केला आहे. हे आरोप 'युआयडीएआय'ने फेटाळून लावत नागरिकांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. मात्र, या आरोपांमुळे 'आधार'च्या सुरक्षितेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
http://bit.ly/2SftkWy

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages