Budget 2019 दिवसाला १७ रु. ही शेतकऱ्याची थट्टा: राहुल http://bit.ly/2G3Hggp https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 1, 2019

Budget 2019 दिवसाला १७ रु. ही शेतकऱ्याची थट्टा: राहुल http://bit.ly/2G3Hggp https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी दिलासा म्हणून ज्या तरतुदींची अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली, त्यावर गांधी यांनी सडकून टीका केली. शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली. यावर वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दिवसाला अवघे १७ रुपये शेतकऱ्याला देणे म्हणजे त्याची क्रूर थट्टा असल्याची टीका राहुल यांनी मोदी सरकारवर केली.
http://bit.ly/2G3Hggp

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages