hows the josh: हाउज द जोश... संसदेत गुंजला 'उरी'चा डायलॉग http://bit.ly/2DMg43p https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 1, 2019

hows the josh: हाउज द जोश... संसदेत गुंजला 'उरी'चा डायलॉग http://bit.ly/2DMg43p https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला 'उरी' चित्रपटातील 'हाउज द जोश' हा डायलॉग आज अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान संसदेतही गुंजला. प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीयांच्या हिताच्या प्रत्येक घोषणेचं स्वागत करताना भाजप खासदारांनी विरोधकांना टोले हाणले. 'हाउज द जोश' हा 'उरी'तील डायलॉगही काही खासदारांनी विरोधकांकडं पाहून मारला.
http://bit.ly/2DMg43p

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages