आरोग्य क्षेत्राला संजीवनी, ६४००० कोटींची तरतूद http://bit.ly/2TmPnb0 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 1, 2019

आरोग्य क्षेत्राला संजीवनी, ६४००० कोटींची तरतूद http://bit.ly/2TmPnb0 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात देशातील आरोग्य क्षेत्रासाठी २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी सुमारे ६१,३९८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील ६४०० कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजना या महत्त्वाकांक्षी विमा योजनेसाठी करण्यात आली आहे.
http://bit.ly/2TmPnb0

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages