पाच लाखांच्या करसवलतीचे गाजर http://bit.ly/2Tt0Buv https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 1, 2019

पाच लाखांच्या करसवलतीचे गाजर http://bit.ly/2Tt0Buv https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
पाच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या प्राप्तिकरदात्यांना २०१९-२०च्या मुख्य अर्थसंकल्पात दिलासा देण्याविषयी सरकार विचार करू शकते, असे संकेत देत केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी उच्च मध्यमवर्गीयांनाही गाजर दाखविले आहे. प्राप्तिकराचा स्तर (स्लॅब) बदलला असल्याचा 'गेमचेन्जर' आभास विरोधी पक्षांवर कुरघोडी करण्यापुरता उपयुक्त ठरला असला तरी काही तासांतच गोयल यांच्या संदिग्ध घोषणेतील खरी गोम उघड झाल्यानंतर उच्च मध्यमवर्गीयांचा भ्रमनिरास झाल्यामुळे लोकसभेतील भाजपचा जल्लोष अल्पायुषी ठरला.
http://bit.ly/2Tt0Buv

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages