अर्थसंकल्पात शेतकरी उद्वेगावर मात्रा http://bit.ly/2TvAHqk https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 1, 2019

अर्थसंकल्पात शेतकरी उद्वेगावर मात्रा http://bit.ly/2TvAHqk https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
तीन राज्यांतील विधानसभा पराभव, शेतकरी मोर्चे, हिंसक आंदोलने व कधी नव्हे तो झालेला शेतकरी संप यामुळे देशभरात निर्माण झालेल्या उद्वेगाचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटू नयेत, यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. २ हेक्टरपर्यंत लागवडयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये थेट उत्पन्न साह्य देणारी योजना केंद्राने जाहीर केली आहे.
http://bit.ly/2TvAHqk

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages