income tax rebate: मोदी सरकारचा निवडणूक धमाका; पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त http://bit.ly/2RxZRCK https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 1, 2019

income tax rebate: मोदी सरकारचा निवडणूक धमाका; पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त http://bit.ly/2RxZRCK https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशातील मध्यमवर्गीयांसाठी आज अत्यंत मोठी घोषणा केली. पाच लाखांपर्यंतच्या व्यक्तिगत उत्पन्नावर यापुढं कोणताही कर लागणार नसल्याचं सरकारनं जाहीर केलं. इतकंच नव्हे, भविष्यनिर्वाह निधी व मान्यताप्राप्त फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या करदात्यांना साडेसहा लाखांपर्यंत एका पैशाचाही कर द्यावा लागणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं.
http://bit.ly/2RxZRCK

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages