Income Tax Slabs: ५ लाखांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांनी खूश होण्याची गरज नाही! http://bit.ly/2CYPbaY https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 1, 2019

Income Tax Slabs: ५ लाखांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांनी खूश होण्याची गरज नाही! http://bit.ly/2CYPbaY https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या मोदी सरकारच्या घोषणेनंतर नोकरदारांमध्ये आनंदाची लहर असतानाच संभ्रम वाढवणारी बातमी आली आहे. त्यानुसार, पाच लाखांपेक्षा अधिक करपात्र उत्पन्न असलेल्यांना नव्या करमाफीचा कुठलाही फायदा मिळणार नाही. या करदात्यांना पूर्वीप्रमाणेच कर भरावा लागणार आहे.
http://bit.ly/2CYPbaY

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages