देशांतर्गत बाजारांमध्ये नफेखोरांमुळे घसरण http://bit.ly/2VoVLTr https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 25, 2019

देशांतर्गत बाजारांमध्ये नफेखोरांमुळे घसरण http://bit.ly/2VoVLTr https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
सत्रांतर्गत व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफेखोरीला प्राधान्य देऊन समभागखरेदीचा सपाटा लावल्याने गुरुवारी पुन्हा एकदा शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३२३ अंकांनी घसरून ३९ हजारांची पातळी सोडून ३८,७३०च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (निफ्टी) ८४ अंकांच्या घसरणीसह ११,६४१ अंकांवर स्थिरावला.
http://bit.ly/2VoVLTr

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages