राज्य बँक उभारणार सहकार विद्यापीठ http://bit.ly/2LOPwoc https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 16, 2019

राज्य बँक उभारणार सहकार विद्यापीठ http://bit.ly/2LOPwoc https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे लवकरच एक सहकार विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. यासाठी सोलापूरची निवड करण्यात आली असून हे सहकार विद्यापीठ राज्यातीलच नव्हे तर देशातील या प्रकारचे पहिले शैक्षणिक केंद्र ठरेल. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बँकेचे जानेवारी ते मार्च या तिमाहीचे तसेच, आर्थिक वर्ष २०१८-१९चे आर्थिक निकालही यावेळी घोषित करण्यात आले.
http://bit.ly/2LOPwoc

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages