शेअर बाजारांनी केले मोदी विजयाचे स्वागत http://bit.ly/2M5fAf2 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 24, 2019

शेअर बाजारांनी केले मोदी विजयाचे स्वागत http://bit.ly/2M5fAf2 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
स्मॉलकॅप, मिडकॅप कंपन्यांसह बँकिंग क्षेत्रातील समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये व्यवहारांच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दोन्ही निर्देशांक तेजीवर स्वार झाले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) ६२३ अंकांची कमाई करून ३९,४३४.७२ची नवी विक्रमी पातळी गाठली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १८७ अंकांसह ११,८४४च्या पातळीवर स्थिरावला.
http://bit.ly/2M5fAf2

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages