व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या अॅमेझॉन प्रमुख जेफ बेजॉस यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. बेजॉस याच्या कार्यालयात सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ काच लावण्यात आली असून या काचेत बंदुकींच्या गोळ्या रोखण्याची क्षमता आहे. या बाबत प्रसारित झालेल्या वृत्तानुसार, या काचेसाठी १८०,००० डॉलर्स (सुमारे १ कोटी २५ लाख रुपये) इतका खर्च आला आहे. बेजॉस यांच्या सुरक्षेवर वर्षाला सुमारे १६ लाख डॉलर्स ( ११ कोटी १२ लाख रुपये) इतका खर्च केला जातो.
http://bit.ly/2PIZaqJ
Post Top Ad
Responsive Ads Here
Thursday, May 2, 2019
Home
GST
Real Estate | Maharashtra Times
Stock Market
व्यवसाय बातम्या: Business News
अॅमेझॉन प्रमुखास धोका? दिले बुलेटप्रुफ कवच
http://bit.ly/2PIZaqJ
https://ift.tt/eA8V8J
अॅमेझॉन प्रमुखास धोका? दिले बुलेटप्रुफ कवच http://bit.ly/2PIZaqJ https://ift.tt/eA8V8J
Tags
# GST
# Real Estate | Maharashtra Times
# Stock Market
# व्यवसाय बातम्या: Business News
Share This
About Jaideeps
व्यवसाय बातम्या: Business News
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
No comments:
Post a Comment