म्युच्युअल फंडांतील मालमत्ता विभागणीचा सल्ला http://bit.ly/2wn1hIe https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 26, 2019

म्युच्युअल फंडांतील मालमत्ता विभागणीचा सल्ला http://bit.ly/2wn1hIe https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
शेअर बाजाराच्या निर्देशांकात तेजी असताना बहुतांश गुंतवणूकदारांचा इक्विटीकडे ओढा असतो. राजकीय घडामोडी व आंतरराष्ट्रीय उलथापालथींचा निर्देशांकांवर मोठा परिणाम होत असतो. बाजारातील या चढउतारांमुळे गुंतवणूकदारांच्या बचतीचे मूल्य कमी-जास्त होत असते. यामध्ये स्थैर्य साधायचे असल्यास आपल्या पोर्टफोलिओत मालमत्ता विभागणी (असेट अलोकेशन) करावी, असा सल्ला अर्थ नियोजक देतात. यामुळे निश्चित परताव्याबाबत निश्चिंत रहाता येते व बाजारातील चढउतारांमुळे निर्माण होणारी जोखीमही घटते.
http://bit.ly/2wn1hIe

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages