बिगरविमा कंपन्यांत सरकारी भांडवल? http://bit.ly/2wGqbT2 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 5, 2019

बिगरविमा कंपन्यांत सरकारी भांडवल? http://bit.ly/2wGqbT2 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
आगामी अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बिगर आयुर्विमा कंपन्यांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी तरतूद करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भांडवली गुंतवणुकीमुळे या कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. जेणेकरून या कंपन्यांचे एकमेकांमध्ये विलीनीकरण करून एकमेव भक्कम कंपनी उभारता येणे शक्य होईल.
http://bit.ly/2wGqbT2

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages