गृहकर्जे होणार स्वस्त?; RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात http://bit.ly/2Z7FMaz https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 6, 2019

गृहकर्जे होणार स्वस्त?; RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात http://bit.ly/2Z7FMaz https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पत धोरण आढावा जाहीर केला असून, त्या नुसार रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्जे स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नव्या दरानुसार रेपो दर ६.०० टक्क्यांहून ५. ७५ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तथापि, समितीने रिझर्व्ह रेपो दरात कोणतीही कपात केलेली नाही.
http://bit.ly/2Z7FMaz

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages