धनंजय दातार यांना UAEचा १० वर्षांचा व्हिसा http://bit.ly/2IzNDIy http://bit.ly/2LbhEQO - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, June 23, 2019

धनंजय दातार यांना UAEचा १० वर्षांचा व्हिसा http://bit.ly/2IzNDIy http://bit.ly/2LbhEQO

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
अबुधाबी: '' नावाने ओळखले जाणारे उद्योगपती यांना संयुक्त अरब अमिरातीचा १० वर्षांचा व्हिसा मिळाला आहे. दातार हे अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी भारतीय मसाल्यांचा व्यापार करते. दातार यांना बुधवारी परराष्ट्र व्यवहार संचालनालयातून दूरध्वनी आला. त्यांना त्यांची माहिती आणि संबंधित कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांना दीर्घकालीन व्हिसा घेऊन जाण्यास सांगण्यात आले. रविवारी मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मेरी यांच्या कार्यालयातून त्यांनी हा व्हिसा ताब्यात घेतला. 'हा सन्मान दिल्याबद्दल मी युएईचे खूप आभार मानतो. माझं आयुष्यच येथे बदलून गेलं. मला या देशाने माझ्या कल्पनेपेक्षा खूप जास्त दिलं आहे आणि व्हिसा म्हणजे जणू दुधात साखर आहे,' अशा शब्दांत दातार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझं कुटुंब कंपनी व्हिसावर असल्याने त्यांना हा दीर्घकालिन व्हिसा मिळालेला नाही, असंही दातार यांनी स्पष्ट केलं.

http://bit.ly/2IzNDIy

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages