नवी दिल्लीः देशातील पहिली लाइफस्टाइल मेंबरशिप सुविधा देणाऱ्या ''नं ''सोबत भागीदारी केली आहे. 'क्युर फिट'हे देशातील सर्वात मोठे फिटनेस सेंटर आहे. शाररिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वस्थदेखील जपण्यास 'क्युर फिट' मदत करते. 'टाइम्स प्राइम'नं 'क्युर फिट'सोबत केलेल्या भागीदारीमुळं सबस्क्रायबर्सन प्रशिक्षकांकडून १० मोफत वर्कआउट शिकण्याची संधी मिळणार आहे. फिट ऑनलाइन येथून हेल्दी आणि पौष्टिक वस्तू ऑर्डर केल्यास १२०० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. 'टाइम्स प्राइम'ची लाइफस्टाइल मेंबरशिप फक्त ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. यामध्ये सबस्क्रायबर्सना स्विगी आणि डाइनआउट(१४९९) , गाना (३९९), टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र (१२००), अर्बन क्लॅप (३६००), फ्रेश क्लॅप (३९९) या अॅपचा अॅक्सेस मिळणार आहे. 'टाइम्स प्राइम'च्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना सर्व सोयी देण्याचा प्रयत्न केला आहे. क्युर फिटहा सुद्धा असाच एक प्रयत्न आहे. युजर्सना फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइल देण्याचा आमचा मानस आहे. असं टाइम्स प्राइमचे बिझनेस हेड विवेक जैन यांनी सांगितले. 'क्युर फिट'च्या माध्यमातून आणि फिटनेसची एक नवी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीनं तुम्ही फिटनेस, पौष्टिक आहार आणि मानसिक स्वास्थ सांभाळु शकता. ग्रुप वर्कआउट, हेल्दी फुड, योगा आणि मेडिटेशन या सुविधा आम्ही देत आहोत. टाइम्स प्राइमच्या मेंबरना आमच्या सुविधा आवडतील अशी आम्हाला खात्री आहे. असं क्युर फिटचे मार्केटिंग हेड नरेश कृष्णस्वामी यांनी सांगितले.
https://ift.tt/2PhJe2h
No comments:
Post a Comment