Flipkart, Amazon: अॅमेझॉन, फ्लिपकार्टला ५० अब्जचा झटका बसणार! http://bit.ly/2QbNOul https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 28, 2018

Flipkart, Amazon: अॅमेझॉन, फ्लिपकार्टला ५० अब्जचा झटका बसणार! http://bit.ly/2QbNOul https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
ई-कॉमर्स सेक्टरमधील परदेशी गुंतवणूक (एफडीआय) च्या नव्या धोरण बदलाचा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांना जोरदार झटका बसणार आहे. या दोन्ही कंपन्यांकडे २ ते २.५ हजार कोटींचा माल आहे. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांच्या मनमानी व्यवहारांवर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम लागू केले असून १ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
http://bit.ly/2QbNOul

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages