प्राप्तिकर संकलनाची उद्दिष्टपूर्ती दुरापास्त? https://ift.tt/2CGMcVq https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 28, 2019

प्राप्तिकर संकलनाची उद्दिष्टपूर्ती दुरापास्त? https://ift.tt/2CGMcVq https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
प्रत्यक्ष कर (प्राप्तिकर) संकलनाचे वार्षिक उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने १२ लाख कोटी रुपये प्राप्तिकर संकलनाचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात आखले होते. मात्र आतापर्यंत यातील ८५ टक्के म्हणजे सुमारे १०,२१,२५१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याने सीबीडीटीच्या अधिकाऱ्यांपुढे आव्हानात्मक परिस्थिती आहे.
https://ift.tt/2CGMcVq

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages