मुंबईः शेअर बाजाराच्या निर्देशांकांत तेजी कायम http://bit.ly/2Mc33GC https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 27, 2019

मुंबईः शेअर बाजाराच्या निर्देशांकांत तेजी कायम http://bit.ly/2Mc33GC https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आल्याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेमध्ये दिसत असून गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांना ३.८६ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये ८७२ अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये सोमवारी २४८.५७ अंकांची वाढ होऊन ३९,६८३.२९ अंकांवर बंद झाला, तर निफ्टीमध्ये ८०.६५ अकांनी वाढ होऊन ११,९२४.७५ अंकांवर बंद झाला. निवडणूक निकालाच्या दिवशी सेन्सेक्समध्ये विक्रमी वाढ होऊन तो ४०,१२४.९६वर बंद झाला होता.
http://bit.ly/2Mc33GC

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages