मुंबई-दिल्ली विमानसेवा जगात तिसऱ्या स्थानी https://ift.tt/2V0r836 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 27, 2019

मुंबई-दिल्ली विमानसेवा जगात तिसऱ्या स्थानी https://ift.tt/2V0r836 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
मुंबई आणि दिल्लीदरम्यानची विमानसेवा २०१८मध्येही जगातील तिसऱ्या क्रमांकाची व्यग्र सेवा ठरली आहे. गेल्या वर्षी या दोन शहरांदरम्यान एकूण ४५,१८८ विमानांची उड्डाणे झाली. इंग्लंडमधील ओएजी या संस्थेने जागतिक स्तरावरील देशांतर्गत विमानसेवांबाबतची आकडेवारी मंगळवारी प्रसिद्ध केली.
https://ift.tt/2V0r836

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages