Vijay Mallya: मल्ल्याचे समभाग विकून हजार कोटींची वसुली https://ift.tt/2CGpkVP https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 27, 2019

Vijay Mallya: मल्ल्याचे समभाग विकून हजार कोटींची वसुली https://ift.tt/2CGpkVP https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
भारतीय बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्याकडून १,००८ कोटी रुपयांची वसुली करण्यात सरकारी यंत्रणांना यश आले आहे. युनायटेड ब्रूव्हरिज होल्डिंग्ज लि. या कंपनीतील मल्ल्याच्या नावे असलेले ७४ लाख समभाग विकून ही रक्कम जमा करण्यात आली.
https://ift.tt/2CGpkVP

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages