अक्षय तृतीयेनंतर सोने ‘भाव’ खाणार? http://bit.ly/2DM0LYr https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 26, 2019

अक्षय तृतीयेनंतर सोने ‘भाव’ खाणार? http://bit.ly/2DM0LYr https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
आगामी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चालून येणार आहे. त्यामुळेच सोन्याच्या किमतीत तेजी राहण्याचे संकेत दिसत आहेत. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आगामी सहा महिन्यांमध्ये सोन्याची किमतीमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. हिंदू आणि जैन धर्मीयांमध्ये अक्षय तृतीयेला सोनेखरेदी शुभ समजली जाते. यंदा ७ मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे.
http://bit.ly/2DM0LYr

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages