विनादावा रकमेत वाढ ; सत्तर हजार कोटी पडून http://bit.ly/2W8GgMD https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 26, 2019

विनादावा रकमेत वाढ ; सत्तर हजार कोटी पडून http://bit.ly/2W8GgMD https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
देशभरातील विविध संस्थांमध्ये मिळून थोडथोडकी नव्हे तर ७०,००० कोटी रुपयांची रक्कम बेवारस पडून असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या रकमेवर दावा करण्यासाठी अद्याप कुणीही पुढे आलेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम कंपन्यांच्या समभागांमध्ये, टपाल खात्याच्या योजनांमध्ये किंवा विमा योजनांमध्ये गुंतवून संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून काहींचा मृत्यूही झाला असून, त्यांच्या नातेवाइकांना त्याची अद्याप माहिती नसल्याने ही रक्कम बेवारस म्हणून गणली गेली आहे.
http://bit.ly/2W8GgMD

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages