कच्च्या तेलाचे दर निर्देशांकांच्या पथ्यावर http://bit.ly/2IZadLa https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 26, 2019

कच्च्या तेलाचे दर निर्देशांकांच्या पथ्यावर http://bit.ly/2IZadLa https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांत झालेली घसरण, बँकिंग, इंधन, गॅस, धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये आलेल्या तेजीमुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३३६ अंकांनी वधारून पुन्हा एकदा ३९,०००च्या पातळीवर पोहोचला आहे. जागतिक बाजारांमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७५ डॉलरच्या खाली आल्याने आणि बड्या कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालांचा फायदा निर्देशांकांना झाल्याचे दिसून आले.
http://bit.ly/2IZadLa

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages