स्मार्टफोन बाजारपेठेत चिनी कंपन्यांचा डंका http://bit.ly/2vnHvvt https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 26, 2019

स्मार्टफोन बाजारपेठेत चिनी कंपन्यांचा डंका http://bit.ly/2vnHvvt https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च दरम्यान) गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनच्या विक्रीत चार टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या तीन महिन्यांमध्ये देशात एकूण ३.१ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली आहे. 'काउंटरपॉइंट रिसर्च'च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार देशातील डेटाच्या वापरात सातत्याने वाढ होत असून, अन्य देशांच्या तुलनेत भारतातील ग्राहक किमान कालावधीत स्मार्टफोन बदलत असल्याचाही दिसून आले आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे.
http://bit.ly/2vnHvvt

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages