पेट्रोल, डिझेल महागले http://bit.ly/2UHYnHP https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 25, 2019

पेट्रोल, डिझेल महागले http://bit.ly/2UHYnHP https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
​​सलग तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर गुरुवारी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढल्याचे दिसून आले. सार्वजनिक क्षेत्रातील इंधनविक्री करणाऱ्या कंपन्यांनी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत प्रति लिटर पेट्रोलच्या दरात सात पैशांची तर, चेन्नईत आठ पैशांची वाढ केली आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात दिल्ली आणि कोलकातामध्ये आठ पैशांची तर, मुंबई आणि चेन्नईमध्ये नऊ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
http://bit.ly/2UHYnHP

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages