‘व्हॉट्सअॅप’वरूनही पेमेंटची सोय; झुकेरबर्गची घोषणा http://bit.ly/2ZBE6qY https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 25, 2019

‘व्हॉट्सअॅप’वरूनही पेमेंटची सोय; झुकेरबर्गची घोषणा http://bit.ly/2ZBE6qY https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
व्हॉट्सअॅपवर आता चॅटिंग करता करता ऑनलाइन पेमेंटही करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या सेवेसाठी डिजिटल मॉड्यूल तयार करण्याची जबाबदारी 'फेसबुक'ने स्वीकारली आहे. 'फेसबुक'चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली आहे. झुकेरबर्ग यांच्या घोषणेनुसार लवकरच भारतात 'व्हॉट्सअॅप पे' सादर करण्यात येणार आहे. मात्र, नेमकी तारीख सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.
http://bit.ly/2ZBE6qY

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages