‘मारुती सुझुकी’ करणार डिझेल कारविक्री बंद http://bit.ly/2von2H8 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 25, 2019

‘मारुती सुझुकी’ करणार डिझेल कारविक्री बंद http://bit.ly/2von2H8 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
देशातील सर्वांत मोठ्या कारनिर्मिती उत्पादक मारुती सुझुकीने येत्या वर्षभरात डिझेलवरील कारचे उत्पादन बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०२०पासून डिझेल कारची विक्री पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे.
http://bit.ly/2von2H8

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages