‘एनईएफटी’ सुविधा रोज मिळण्याचे संकेत http://bit.ly/2HqykBl https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 17, 2019

‘एनईएफटी’ सुविधा रोज मिळण्याचे संकेत http://bit.ly/2HqykBl https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
ग्राहकांच्या सोयीसाठी आणि ऑनलाइन बँकिंगला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने आठवड्यातील सातही दिवस आणि २४ तास ऑनलाइन फंड ट्रान्स्फरचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास 'नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर' अर्थात 'एनईएफटी' अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बँकिंगसाठी अतिरिक्त वेळ मिळण्याची शक्यता आहे.
http://bit.ly/2HqykBl

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages