‘एनटीपीसी’ करणार कचऱ्यापासून वीज http://bit.ly/2YxwdBn https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 17, 2019

‘एनटीपीसी’ करणार कचऱ्यापासून वीज http://bit.ly/2YxwdBn https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
विजेचे उत्पादन घेणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी 'एनटीपीसी'तर्फे लवकरच कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. कंपनीतर्फे उत्तर दिल्ली नगरपालिकेच्या सहकार्याने कचऱ्यापासून वीज तयार करण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, दररोज २००० टन कचऱ्यावर (वार्षिक ६ लाख टन) प्रक्रिया करण्यात येणार आहे.
http://bit.ly/2YxwdBn

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages