राष्ट्रीय शेअर बाजाराला ६२५ कोटींचा दंड http://bit.ly/2ISUHRQ https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 1, 2019

राष्ट्रीय शेअर बाजाराला ६२५ कोटींचा दंड http://bit.ly/2ISUHRQ https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
भांडवल बाजार नियामक 'सेबी'ने राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात, एनएसईला ६२५ कोटी रुपयांचा दंड केला आहे. व्यवहार प्रणालीतील को-लोकेशन सुविधेचा गैरवापर केल्याचा ठपका एनएसईवर ठेवण्यात आला आहे. याशिवाय, या भांडवली बाजाराला पुढील सहा महिने प्रारंभिक खुली भागविक्री (आयपीओ) संबंधित प्रक्रिया पुढे नेण्यासही रोखण्यात आले आहे.
http://bit.ly/2ISUHRQ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages