जीएसटी उत्पन्नाचा एप्रिलमध्ये उच्चांक http://bit.ly/2JeiXNw https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 1, 2019

जीएसटी उत्पन्नाचा एप्रिलमध्ये उच्चांक http://bit.ly/2JeiXNw https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जीएसटी (वस्तू व सेवाकर) संकलनाने आजवरचा उच्चांक नोंदवला आहे. एप्रिलमध्ये जीएटीमधून सरकारला १,१३,८६५ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जीएसटीतून १,०३,४५९ रुपयांचा महसूल जमा झाला होता. करचोरी रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून झालेल्या विविध उपाययोजनांमुळे जीएसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे मानले जात आहे.
http://bit.ly/2JeiXNw

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages