आर्थिक निर्बंधांतून ‘महाबँके’ची मुक्तता http://bit.ly/2G2weZ0 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 31, 2019

आर्थिक निर्बंधांतून ‘महाबँके’ची मुक्तता http://bit.ly/2G2weZ0 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या 'बँक ऑफ महाराष्ट्र'वरील (महाबँक) आर्थिक निर्बंध (पीसीए) रिझर्व्ह बँकेने गुरुवारी उठवले. बँक ऑफ महाराष्ट्र व्यतिरिक्त बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध मागे घेतल्यामुळे तिन्ही बँकांना नव्याने कर्जे देण्याची आणि व्यवसाय पूर्वपदावर आणण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
http://bit.ly/2G2weZ0

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages