दीर्घकालीन केबल प्लॅन चालूच रहावेत http://bit.ly/2RpbGel https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 30, 2019

दीर्घकालीन केबल प्लॅन चालूच रहावेत http://bit.ly/2RpbGel https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
आपल्या पसंतीची चॅनल निवडण्याचा अधिकार ग्राहकांना देणाऱ्या धोरणाची उद्यापासून (एक फेब्रुवारी) अंमलबजावणी होणार आहे. मात्र ज्या ग्राहकांनी यापूर्वीच दीर्घकालीन प्लॅन घेतले आहेत व त्यांना ते चालू ठेवायचे असल्यास त्यांची सेवा खंडित करू नये, असे निर्देश ट्रायने (टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया) केबलचालक व डीटीएच ऑपरेटरना दिले आहेत. ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी बुधवारी ही माहिती दिली.
http://bit.ly/2RpbGel

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages