पोस्ट पेमेंट बँकेची केंद्रे सव्वा लाखांवर http://bit.ly/2WuLBys https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 30, 2019

पोस्ट पेमेंट बँकेची केंद्रे सव्वा लाखांवर http://bit.ly/2WuLBys https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
पाच महिन्यांपूर्वी सादर करण्याता आलेल्या 'पोस्ट पेमेंट बँके'च्या (आयपीपीबी) सेवा केंद्रांची संख्या एक लाख २६ हजारांवर पोहोचली असून, हे जगातील सर्वांत मोठे ग्रामीण बँकिंग नेटवर्क बनले आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी बुधवारी 'आयपीपीबी'च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. २० जानेवारी २०१७ला परवाना प्राप्त झाल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच ३० जानेवारी २०१७ला रांची आणि रायपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी एका शाखेची सुरुवात करण्यात आली.
http://bit.ly/2WuLBys

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages