Epfo: किमान पेन्शनवाढीस सरकारची स्थगिती https://ift.tt/2V1DMin https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 28, 2019

Epfo: किमान पेन्शनवाढीस सरकारची स्थगिती https://ift.tt/2V1DMin https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
सुमारे ४५ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन एक हजारावरून दोन हजार रुपये करण्याचा निर्णय ईपीएफओने (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) तूर्तास बासनात गुंडाळून ठेवला आहे. यासाठी आर्थिक कारण पुढे करण्यात आले आहे. ईपीएफओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय स्वत:च्या बळावर वाढीव पेन्शन देण्याएवढा अतिरिक्त निधी ईपीएफओकडे सध्या उपलब्ध नाही.
https://ift.tt/2V1DMin

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages